संतोष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स, म्हसरूळ
सूचना
विषय : राष्ट्रीय सेवा योजना( NSS) मध्ये प्रवेशासाठी नावनोंदणी
महाविद्यालयातील सर्व प्रथम वर्ष व इच्छुक विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये प्रवेशासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयातील NSS विभागात संपर्क साधून आपले नाव नोंदवावे. संपर्क : प्रा. विश्वनाथ साठे – 9921056462 प्रा. प्रियंका चव्हाण मॅडम 8483060834
विद्यार्थ्यांनी खालील माहिती द्यावी :
संपूर्ण नाव
1) वर्ग व शाखा
2) जन्मतारीख
3) मोबाईल क्रमांक
4) ई-मेल आयडी
5) राहण्याचा पत्ता
आवश्यक कागदपत्रे :
1)आधार कार्डची प्रत
2) मागील परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्रत
3) २ पासपोर्ट आकाराचे फोटो
नावनोंदणीची अंतिम तारीख : 31 जुलै 2026 – वेळ : 9am ते 3pm
स्थळ : NSS विभाग, संतोष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स, म्हसरूळ
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
प्राचार्य
संतोष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स, म्हसरूळ